बृहन्मुंबई नगर निगम में 1218 रिक्तियों के लिए नई बीएमसी भर्ती 2023;Last Date... BY :- Vacancy Nama
Apply Direct :- Click Here
Check Eligibility :- Click Now
बीएमसी भारती 2023 विवरण
BMC Bharti 2023: BMC (बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन) ने एग्जीक्यूटिव असिस्टेंट के रिक्त पद पर भर्ती के लिए पात्र उम्मीदवारों से आवेदन आमंत्रित किए हैं. पदों को भरने के लिए कुल 1178 रिक्तियां उपलब्ध हैं। विज्ञापन में उल्लिखित निर्धारित नियमों और शर्तों को पूरा करने वाले उम्मीदवारों को आवेदन करना चाहिए। ऑनलाइन आवेदन जमा करने की अंतिम तिथि 16 जून 2023 है अधिक विवरण इस प्रकार हैं:-
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षक,
महानगरपालिका चिटणीस व महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारितील सर्व खात्यांतील इच्छुक व प्रस्तुत परिपत्रकातील अनु. क्र. 3
येथे नमूद ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम ‘लिपिक’) या
पदाची विहित अर्हता धारण करीत असलेल्या निम्नसंवर्गातील पात्र
कर्मचा-यांकडून ‘कार्यकारी सहायक’ या पदाच्या नियुक्तीसाठी
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या कर्मचा-यांची
वेतनश्रेणी ( असुधारित वेतनश्रेणीनुसार ग्रेडपे ) कार्यकारी सहायक
(पूर्वीचे पदनाम : लिपिक) पदाच्या वेतनश्रेणीपेक्षा अधिक आहे असे
इच्छुक कर्मचारी देखील निम्नसंवर्गातून निवड पध्दतीने कार्यकारी
सहायक (पूर्वीचे पदनाम लिपिक) पदासाठी अर्ज करु शकतील.
निम्नसंवर्गातील कर्मचा-यांमधून निवड पध्दतीने भरावयाच्या ‘कार्यकारी
सहायक’ (पूर्वीचे पदनाम ‘लिपिक’) पदाचा तपशिल खालीलप्रमाणे
आहे.
- पदाचे नाव – कार्यकारी सहायक
- पदसंख्या – 1178 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्गाकरिता – Rs. 1000/-
- मागासप्रवर्गाकरिता – Rs. 900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुन 2023
- अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
Education For BMC Recruitment
2023
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यकारी सहायक 1) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत
प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
आणि2) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वाणिज्य,
विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर
असावा.
2) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम
किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे
इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
4) उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची
प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा
उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
Salary Details For MCGM Bharti 2023
पदाचे नाव वेतनश्रेणी कार्यकारी सहायक वेतनश्रेणी (सुधारित) स्तर M13 रु. 21,700 69,100वेतनश्रेणी (असुधारित) – 5200 – 66666 + 2000




कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें