Forest Department Recruitment: वनविभाग भरतीचा अर्ज करा
Forest Department Recruitment: वनविभागात एकूण 9640 पैकी 2071 वनरक्षक पदे रिक्त आहेत. सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एमपीएससी मार्फत युनिट्समध्ये लिपिक आणि टायपिस्ट संवर्गाची भरती करण्याचा निर्णय.
Apply Link :- https://mahaforest.gov.in/




कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें