MahaForest Bharti 2023 | Van Vibhag Bharti 2023
MahaForest Bharti 2023 : Maharashtra Forest Department has Published New GR Regarding Van Vibhag Bharti 2023. In this New Van Vibhag GR, Mahsul Van Vibhag has declared that Van Vibhag Advertisement 2023 will be Published on Newspaper, Apart from this, the said advertisement center should be published on the portal of National Career Service of the Ministry of Labor and Employment of Govt. Vacancies should also be given to Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centers in the concerned District / Regional Division under the Skill Development and Entrepreneurship Department of the State Government, so that proper publicity is given through them. Also the vacancies should be notified on the web portal www.rojgar.mahaswayam.gov.in under Skill Development and Entrepreneurship Department.
महाराष्ट्र वन विभाग भरती लवकरच होणार असल्याचे समजते, गट-क मधील ट्रक चालक, गृहप्रमुख, लॉच चालक, ग्रंथालय परिचर, पशु परिचर व गट- ड मधील शिपाई, खलाशी, पहारेकरी, सहाय्यक स्वयंपाकी, चेनमॅन, नौका तांडेल या पदांबाबत शासन पत्र दिनांक ३१/१/२०२३ मधील सुचनांनुसार भरती प्रक्रिया राबवावी व प्रचलित सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन मागणीपत्र तात्काळ जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावे व तसे या कार्यालयास अवगत करावे. ही कार्यवाही ६/२/२०२३ पर्यंत पूर्ण करावी. अशा आशयाचे नवीन परिपत्र नागपूर वन विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती साठी खालील परिपत्रक पहावे. तसेच वन विभाग भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत




कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें