BY vecancyupdatesoffical
Apply Direct :- Click Here
Check Eligibility :- Click Now
उमेदवारांना नोकरीची एक सुवर्णसंधी चालू आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भरती केली जाणार आहे. त्यामध्ये विविध प्राण्यांचा समावेश असून विविध पटानुसार विविध मासिक वेतन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे चा उमेदवारांना महानगरपालिकेमध्ये नोकरी हवी आहे किंवा नोकरी करत आहे उमेदवार अर्ज करू शकतात.
त्याप्रमाणे अर्जदाराची निवड ही मुलाखती द्वारा करण्यात येणार असून अर्जदाराला मुलाखती करतात स्वखर्चाने यावे लागेल. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मुलाखत घेण्यात येईल त्या ठिकाणी उमेदवारांनी उपस्थित असणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे महानगरपालिकेमध्ये विविध प्रदान करिता भरती केली जाणार आहे व पदाच्या पात्रतेनुसार उमेदवाराला मासिक वेतन देण्यात येईल त्याप्रमाणे अर्जदाराची निवड मुलाखती द्वारा देण्यात येत असून अर्जदारांनी अर्ज भरताना अर्जदार संबंधित संपूर्ण खरी माहिती भरणे आवश्यक आहे.
खरी माहिती न भरल्यास मुलाखती दरम्यान सर्व सत्य समोर येईल त्याचप्रमाणे अर्जदाराची निवड केली जाणार नाही. त्याचप्रमाणे अर्जदाराला अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावा लागेल त्याचप्रमाणे अर्ज भरल्यानंतर जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज लिहून द्यावा लागेल. अर्ज शेवटच्या दिनांक पर्यंत भरल्यास घेण्यात येईल परंतु कर्जाची तारीख निघून गेल्यानंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
उमेदवार आला महानगरपालिकेमध्ये नोकरी हवी असेल तर त्यांनी अर्ज करावा त्याचप्रमाणे मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होत असल्याने उमेदवाराची शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण कागदपत्रे उमेदवारांनी मुलाखती दरम्यान सोबत आणि आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराला जेव्हा मुलाखतीकरिता बोलवण्यात येईल त्याच तारखेला उमेदवाराला मुलाखत देण्याकरता उपस्थित असणे आवश्यक आहे.




कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें